आज दिनांक १७/१/२०२३ रोजी मा.कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आदरणीय मा.अमोल जाधव साहेबांनी जिल्हा परिषद शाळा,कौडणे शाळेस भेट दिली .इयत्ता १ ली विद्यार्थी यांचे २३ पर्यंतचे पाढे पाठांतर पाहून दोन विद्यार्थी यांना प्रत्येकी १०० रुपये बक्षीस दिले ..शाळेचे मुख्याध्यापक मा.किशोर माकुडे यांचा वाढदिवस आहे समजताच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत वाढदिवसाच्या समारंभास उपस्थित राहिले व मुलांच्या सोबत जिलेबी व मिसळ याचा आस्वाद घेतला .......या प्रसंगी कृषी विस्तार अधिकारी मुकुंदराव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी मा.देवराम लगड साहेब,केंद्रप्रमुख मा.उदयभान खराडे साहेब,शिक्षक बँकेचे संचालक मा.बाळासाहेब तापकीर , तालुका संघाचे सरचिटणीस मा.आदीकराव बचाटे , कौडणे गावचे सरपंच मा.श्री प्रमोद सुद्रिक , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री शहाजी सुद्रिक मानवाधिकार चे जिल्हाध्यक्ष श्री अनिल गंगावणे ,ग्रामसेवक श्रीम शेलार मॅडम ,शिक्षिका श्रीम जगताप मॅडम सौ दिक्षीत मॅडम.इत्यादी मान्यवर उपस्थित होते......🪷🪷🪷💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏*


No comments:
Post a Comment