स्पर्धा जगत

अनेक शिक्षक अथवा पालकांना आपल्या पाल्याला विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेशित करावयाचे असते. परंतु कोणत्या इयत्तांसाठी कोणत्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्यांचे फॉर्म कधी व कोठे भरायचे, त्यांची परीक्षा फी व मिळणारे लाभ या बाबत सविस्तर माहिती नसल्याने आपले विद्यार्थी वंचित राहतात. कर्जत तालुक्यातील अथवा वाचक वर्गातील कोणीही अशा ऐच्छिक स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहू नयेत यासाठी संबंधित परीक्षांची माहिती पुढे देत आहोत. संबंधित स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती हवी असल्यास त्या नावावर क्लिक करून अधिकची माहिती घेऊ शकता.

शासकीय:-

१.  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा : इयत्ता ५ वी

२. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा : इयत्ता ८ वी

३. राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (NMMS) : इयत्ता ८ वी

४. नवोदय प्रवेश परीक्षा :- इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी

५. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) : इयत्ता १० वी

६. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी स्कूल डेहराडून प्रवेश परीक्षा : इयत्ता ७ वी 

७. 


सामाजिक संस्थांच्या स्पर्धा परीक्षा:-

१. मंथन

२. NSSE

३. 

No comments:

Post a Comment