Monday, 3 October 2022
शाळा डिजिटल करण्यासाठी माजी विद्यार्थी सरसावले जिल्हा परिषद शाळा,कोंभळी येथे 2001 च्या इयत्ता चौथीच्या माजी विदयार्थी यांची त्यांच्या वर्गशिक्षिका सातपुते मॅडम ज्या आता शाळेत मुख्याध्यापिका आहेत त्यांनी माजी विद्यार्थी यांची ऑनलाईन मीटिंग ३ मे रोजी घेतली व विद्यार्थी यांना शाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले सर्व विद्यार्थी यांनी ताबडतोब मान्य करून तशी मदत करण्यासाठी त्यांचे व्हाट्सप्प ग्रुप वर मेसेज केला व थोड्याच काळात 30000 रुपये माजी विद्यार्थी यांनी जमा केले व आपली शाळा डिजिटल करण्यासाठी one plus चे 32 इंच चे दोन led tv संच 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त शाळेस भेट दिले ........ग्रामीण भागातील आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी दिल्या बद्दल माजी विद्यार्थी यांनी आपल्या वर्गशिक्षिका सातपुते मॅडम यांचे आभार मानले ..........
Subscribe to:
Post Comments (Atom)
Amhala shalesathi madat karaychi Sandi dili tyabaddal madam che abhar
ReplyDeleteशाळेच्या वतीने मनःपुर्वक धन्यवाद
Deleteखूप छान मार्ग आहे ऋणातून उतराई होण्याचा.
ReplyDeleteधन्यवाद सर ....💐💐💐💐प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी अशी मदत केली तर आपल्या शाळा भौतिक सुविधांनी खूप समृद्ध होतील
ReplyDelete