Monday, 3 October 2022

नवरात्रीनिमित्त मिरजगाव मुली शाळेत दांडिया

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली येथे नवरात्रीनिमित्त दांडिया आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सर्व मुलींनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला.



No comments:

Post a Comment