Sunday, 25 September 2022

पोषण माह निमित्त कर्जत तालुक्यात उपक्रम व जनजागृती सुरूच.

पोषण माह निमित्त विविध शाळांमधून संतुलित आहार व पोषणाचे महत्व याबाबत जागृती करण्यासाठी  उपक्रम सुरूच आहे. काही प्रातिनिधिक क्षणचित्रे. केंद्र थेरगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी
  
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमरी येथे  जनजागृती 


No comments:

Post a Comment