Monday, 19 September 2022

शिक्षक दिन : कर्जत तालुक्याचा सन्मान

जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार मागील दोन वर्षांचे व चालू असे तीन पुरस्कार महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मा. दिनकर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आले. 
पुरस्कार प्राप्त शिक्षक :
2020 :- श्री. विजय राऊत सर, शाळा नागलवाडी केंद्र मिरजगाव
2021:- श्रीम. उज्वला गायकवाड-तिखे, शाळा तिखी केंद्र मिरजगाव
2022 :- श्री.नवनाथ दिवटे (आण्णा), शाळा माळवदेवस्ती, केंद्र पिंपळवाडी

पुरस्कार वितरण प्रसंगी कर्जत तालुक्यातील पुरस्कारप्राप्त तिघे शिक्षक बांधव व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले कर्जत तालुक्यातील शिक्षक बांधव. 

 

No comments:

Post a Comment