Monday, 19 September 2022

पोषण माह निमित्त कर्जत मध्ये उपक्रमांची रेलचेल

 कर्जत तालुक्यातील प्रत्येक शाळेवर पोषण माह निमित्त अनेक नानाविध उपक्रमांची रेलचेल सुरु असून सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे शक्य नसले तरी काही प्रातिनिधिक क्षणचित्रे.

शाळा देमनवाडी

शाळा सरोदेवस्ती

शाळा रेहेकुरी


शाळा निमगाव गांगर्डा

चापडगाव



शाळा गाडेवाडी

शाळा देशमुखवाडी



शाळा बुवासाहेबनगर
पोषणआहार कुंभ शाळा बुवासाहेबनगर

शाळा सिद्धटेक


याच आमच्या गौरी (लक्ष्मी)आणि हाच त्याच्यासाठी आहार(भोजन) : अनारसेवस्ती
 

No comments:

Post a Comment