Saturday, 17 September 2022

राष्ट्रीय पोषण माह ...

जिल्हा परिषद शाळा,कोंभळी येथे धान्य, कडधान्य,भाज्या,फळे यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले.विविध पारंपरिक खाद्यपदार्थ थालीपीठ, गाजर हलवा,पालक पुरी,शेवग्याच्या पानांची भाजी असे विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ याचा आस्वाद घेतला.........

No comments:

Post a Comment